Category: देश विदेश
मोदींनी गुजरातच्या प्रचारसभेत चक्क महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याचं केलं तोंडभरुन कौतुक !
गुजरात - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचे नेते शहजाद पुनावाला यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. काँग्रेसमधील घराणेशाहीविरोधात आवाज उठवून पुनावाला या ...
आम आदमी पार्टीमध्ये वादळ, कुमार विश्वास यांच्या वक्तव्याने पक्षात खळबळ !
कुमार विश्वास यांच्या वक्तव्यामुळे आम आदमी पार्टीमध्ये नवीन वादळ उठलं आहे. कुमार विश्वास यांनी काल केलेल्या वक्तव्यामुळे पक्षात एकच खळबळ माजली आहे. पक ...
राहुल गांधी होणार काँग्रेसचे 18वे अध्यक्ष
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी सकाळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल यांनी काँग्रेसच्या ...
गुजरात निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर, वाचा काय आहे वचननाम्यात ?
गुजरात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं यापूर्वीच स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी पक्षानं वचननामा जाहीर केला आहे. या वचननाम्य ...
मोदींच्या राजकोटच्या सभेला हार्दिकच्या सभेएवढी गर्दी तर झाली पण… !
राजकोट – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा तशा धुमधडाक्यात होतात. मात्र रविवारच्या मोदींच्या राजकोटमधील सभेबाबत भाजपच्या नेत्यांना चांगलाच घोर लावला होत ...
राहुल गांधीं यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरला, राज्यातील 30 ज्येष्ठ नेते उमेदवारीसाठी सूचक !
मुंबई - काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी खा. राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जाला राज्यातल्या ३० ज्येष्ठ नेत्यांनी सूचक म्हणून स्वाक्ष-या करून उमे ...
उद्धव ठाकरे आज गोव्याच्या दौ-यावर
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गोव्याच्या दौ-यावर जाणार आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते आणि गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष सुभाष वे ...
“मतपत्रिकांद्वारे मतदान झालेल्या ठिकाणी भाजपला 15 टक्के तर ईव्हीएमने मतदान झालेल्या ठिकाणी भाजपला 46 टक्के जागा “
लखनऊ – ज्या मतदार संघात ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेण्यात आलं त्याच मतदार संघात भाजपला चांगली मतं मिळाली असून ज्याठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात ...
पंतप्रधानांच्या आजच्या राजकोटच्या सभेबाबत भाजपचे नेते का आहेत चिंतेत ?
राजकोट – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंजावती प्रचार दौरा सुरू आहे. त्यांची एक सभा आज राजकोटमध्ये आहे. मात्र या सभेबाबत राज्यातील भाजपचे नेते चांगलेच ...
यूपीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा होमपिचवर पराभव, शिवसेनेनं भाजपला डिवचलं !
उत्तर प्रदेशात भाजपने महापालिका निवडणुकीत ऐतिहासीक विजय मिळवला असला तरी नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजपला महापालिकांप्रमाणे नेत्रदिपक यश संपा ...