Category: देश विदेश
अटल बिहारी वाजपेयींचे नाव मतदार यादीतून वगळले !
लखनऊमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मतदानासाठी न आल्याने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव लखनऊ महापालिकेने मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. त् ...
स्वपक्षातील नेत्यांच्या टीकेमुळे मोदी सरकार घायाळ, यशवंत सिन्हानंतर आता शत्रुघ्न सिन्हांचा आर्थिक धोरणांवर वार !
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर काल इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकात लेख लिहून सरडून ट ...
“उद्या माझा मृत्यू झाला तर पक्षाचं कसं होणार?”
‘जर उद्या माझा मृत्यू झाला तर पक्षाचं काय होणार’, असे वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कर सर्वांनाच धक्का दिला. नितीश कुमारांना या वक्तव् ...
नोटाबंदी म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखेच, यशवंत सिन्हांचा भाजपला घरचा आहेर
मंदीत नोटाबंदी करून आगीत तेल ओतण्याचे काम केल्याचा टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे. सिन्हा यांनी अर्थव्यवस्थे ...
…तर भाजपसोबत जाण्यास तयार – कमल हसन
जनतेच्या हितासाठी गरज पडल्यास भाजप पक्षात प्रवेश करेन. त्यासाठी चित्रपटात काम करणे सोडावे लागले तरी चालेल, अशी प्रतिक्रिया अभिनेते कमल हसन यांनी दिली ...
नरेंद्र मोदींनी केले आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन, आदित्य यांनी मानले आभार !
एकीकडे शिवसेना आणि भाजप यांच्यात कमालीचा तणाव निर्माण झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. स् ...
नारायण राणे आणि भाजपात दिल्लीत बैठक सुरू
रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतल्या घरी बैठक संपवल्यानंतर नारायण राणे दिल्लीत अमित शहा यांच्या घरी पोहोचले आहेत. तत्पूर्वी महसूल मंत्री चंद्रकांतदादा प ...
“राष्ट्रवादीचीही नारायण राणेंना ऑफर नाही”
काही दिवसापुर्वी सुनिल तटकरे भेटले होते असे नारायण राणे यांनी सांगितले होते. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी स् ...
हार्दिक पटेल यांचा गुजरातमध्ये कॉंग्रेसला पाठींबा ?
नवी दिल्ली - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी तीन दिवसांच्या गुजरात दौ-यावर आले आहेत. यावेळी हार्दिक पटेल यांनी राहुल गांधीचे ट्विट करून स्वागत केले ...
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या गळाला ?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि राज्यसभा खासदार मुकूल रॉय यां ...