देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शनिवार, दिनांक 23 डिसेंबर,2017 चे कार्यक्रम

सकाळी -11.00वा.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सी.ए.रोड
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर या संस्थेचा सुवर्ण जयंती महोत्सव

दुपारी -12.20वा.
पोलीस स्टेशन,लकडगंज, इमारतीसह अधिकारी / कर्मचारी यांच्या निवासस्थानांचे भूमीपूजन

दुपारी – 01.25वा.

डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह

प्रधानमंत्री सहज बिजली हर घर सौभाग्य योजनेचे राज्यस्तरीय उद्घाटन

सायंकाळी – 05.00वा.
डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर या संस्थेचा सुवर्ण जयंती महोत्सव

COMMENTS