देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंगळवार 26 डिसेंबरचा दौरा , निशिक जिल्हा

दुपारी 1.50 वाजता – ओझर विमानतळ येथे आगमन

1.55 वा. मोटारीने संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरकडे प्रयाण

2.35 वा. संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान येथे आगमन

श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर जिर्णोद्धाराचे भूमिपूजन व नविन भक्तनिवासाचे उद्घाटन

दुपारी 3.50 वा. संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर येथून मोटारीने डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूर रोड नाशिकडे प्रयाण

सायंकाळी 4.10 वा. डोंगरे वसतिगृह मैदान येथे आगमन

4.15 वा. क्रेडाई नाशिकतर्फे आयोजित ‘ शेल्टर-2017’ प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमास उपस्थिती

5.15 वा. डोंगरे वसतिगृह मैदान येथून मोटारीने ओझर विमानतळाकडे प्रयाण

5.45 वा. ओझर विमानतळ येथे आगमन व 5.50 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण

COMMENTS