धनंजय मुंडेंनी सरकारवर केलेली टीका चंद्रकांत पाटलांना आवडली !

धनंजय मुंडेंनी सरकारवर केलेली टीका चंद्रकांत पाटलांना आवडली !

मुंबई – धनंजय मुंडे यांनी सरकारवर केलेली टीका महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आवडली असल्याचं समोर आलं आहे. सरकारवर टीका करणारे राष्ट्रवादीचे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी लाईक केलं आहे.

आज राज्यात तरुणांना कुठेही रोजगार नाही, नोकरभरती बंद झाली आहे. फक्त सरकारमधील मंत्र्यांची घर भरती सुरु असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली होती. तसेच मुंडे यांनी याबाबतचं ट्वीटही केलं होतं. या ट्वीटला चंद्रकांत पाटील यांनी लाईक केलं आहे. त्यामुळे ही टीका चंद्रकांतदादांना चांगलीच आवडली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS