वस्तू आणि सेवाकर म्हणजेच जीएसटी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. देशात 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे. केंद्रात जीएसटी विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात शनिवारपासून तीन दिवसाचं विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी जीएसटीसंदर्भातील विधेयक एकमताने मंजूर झालं. जीएसटी विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले.
Newer Post
राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेला सुरुवात
COMMENTS