हिमाचल प्रदेश – संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचे अंतिम निकाल हाती आले आहेत. गुजरातमध्ये भाजपने सत्ता टिकवली आहे तर हिमाचलमध्ये काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेण्यात भाजपला यश आलं आहे. एकूणच या दोन्ही राज्यात भाजपचं कमळ फुललं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत. याची अंतिम आकडेवारी खालीप्रमाणे.
एकूण जागा – 68
पक्ष – निकाल
भाजप -44
काँग्रेस –21
इतर -03
…………………………
विवध माध्यमांचे एक्झिट पोल…..
एनबीटी आणि सी वोटरचा एग्झिट पोल
एकूण जागा – 68
भाजप – ४१ जागा
काँग्रेस -३५ जागा
इंडिया टुडे आणि AXIS MY INDIA चा एक्झिट पोल
भाजप – ४३-४७ जागा
काँग्रेस – २१ ते २५ तर
इतर ०-२ जागा
एबीपी न्यूज-सीएसडीएस-लोकनीतीचा एक्झिट पोल
भाजप – ३९ ते ४५ जागा
काँग्रेस – २२ ते २८
इतर – ० ते ३ जागा
चाणक्यचा एक्झिट पोल
भाजप – 52 ते 57
काँग्रेस – 13 ते 15
इतर – 0 ते 3
COMMENTS