Live update  : राष्ट्रपती निवडणूक निकाल – रामनाथ कोविंद 3 लाख मतांनी आघाडीवर

Live update : राष्ट्रपती निवडणूक निकाल – रामनाथ कोविंद 3 लाख मतांनी आघाडीवर

# रामनाथ कोविंद 3 लाख मतांनी आघाडीवर

राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या फेरीत रामनाथ कोविंद आघाडीवर आहेत.  संसद भवनातील खोली क्रमांक 6 मध्ये ही मतमोजणी करण्यात येत आहे. सुरूवातील संसद सदस्यांची मते मोजली जात आहेत. त्यानंतर विविधी राज्यातली मते मोजली जाणार आहेत.

दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. एनडीएचे रामनाथ कोविंद आणि युपीएच्या मीराकुमार यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र रामनाथ कोविंद हे 60 हजार 683 मतांसह आघाडीवर आहेत. तर संपुआचे उमेदवार मीरा कुमार या 22हजार 941 मतांसह पिछाडीवर आहेत.

 

COMMENTS