मोदींची अवस्था ‘धोबी का कुत्ता, न घर का ना घाट का’, राष्ट्रवादीच्या माजीद मेनन यांची टीका !

मोदींची अवस्था ‘धोबी का कुत्ता, न घर का ना घाट का’, राष्ट्रवादीच्या माजीद मेनन यांची टीका !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजीद मेनन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदींची अवस्था धोबी का कुत्ता, न घर का ना घाट का अशी झाली असल्याचं मेनन यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच मोदी यांनी मुस्लीम समाजाच्या भोरा या समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. परंतु ज्यावेळी पंतप्रधान मोदी आपला कट्टर हिंदुत्ववाद बाजूला ठेवून दुस-या धर्माच्या व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी आरएसएसकडून त्यांचा गळा दाबला जातो. त्यामुळे त्यांची अवस्था धोबी का कुत्ता, न घर का ना घाट का अशीच झाली असल्याचं मेनन यांनी म्हटलं आहे.

COMMENTS