नाशिक – नगरसेविकेच्या गळ्यातील सोने पळवले

नाशिक – नगरसेविकेच्या गळ्यातील सोने पळवले

नाशिक – नाशिक शहरात सोनसाखळी चोरांचा उच्छाद मांडला असून, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी भाजप नगरसेविका वर्षा भालेराव यांच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे सोन्याचे पेंडल लांबविले, नगरसेविकेने प्रतिकार केल्याने तीन तोळे वजनाची सोनसाखळी वाचली असून गंगापूररोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

COMMENTS