राष्ट्रवादीची दुसरी यादी, मावळमधून पार्थ पवार तर बीडमधून बजरंग सोनवणेंना उमेदवारी जाहीर!

राष्ट्रवादीची दुसरी यादी, मावळमधून पार्थ पवार तर बीडमधून बजरंग सोनवणेंना उमेदवारी जाहीर!

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांची दुसरी लोकसभा यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मावळमधून पार्थ पवार तर बीडमधून बजरंग सोनवणे, शिरूरमधून अभिनेते अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ, दिंडोरीमधून धनराज महाले यांची नावे जाहीर झाली आहेत.

एकूण पाच जणांची नावे दुस-या यादीत जाहीर करण्यात आली आहेत. माढा व नगरच्या उमेदवारांची नावे अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आल्यामपळे याठिकाणी उमेदवारी कोमाला देणार याकडे लक्ष लागलं आहे.

m

COMMENTS