वंचित बहुजन आघाडीची पहिली 37 उमेदवारांची यादी जाहीर !

वंचित बहुजन आघाडीची पहिली 37 उमेदवारांची यादी जाहीर !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची पहिली 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. इतर 11 उमेदवारांची यादी तीन दिवसात जाहीर करण्यात येणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ही यादी जाहीर केली आहे.

37 उमेदवारांची यादी

वर्धा – धनराज वंजारी
रामटेक – किरण रोडगे – पाटनकर
भंडारा – गोदीया – एन के नान्हे
चंद्रपूर -राजेंद्र महाडोळे
गडचिरोली – रमेश गजबे
यवतमाळ – प्रवीण पवार
बुलढाणा – बळीराम सिरस्कार
अमरावती – गुणवंत देवपारे
हिंगोली – मोहन राठोड
नांदेड – यशपाल भिंगे
परभणी – आलमगीर खान
बीड – विष्णू जाधव
उस्मानाबाद – अर्जुन सलगर
लातूर – राम गारकर
जळगाव – अंजली बाविस्कर
रावेर – नितीन कंडोलकर
जालना – शरदचंद्र वानखेडे
रायगड – सुमन कोळी
पुणे – अनिल जाधव
बारामती – नवनाथ पडळकर
माढा – विजय मोरे
सांगली – जयसिंग शेंडगे
सातारा – सहदेव एवळे
रत्नागिरी – सिधुदुर्ग – मारुती जोशी
कोल्हापूर – अरुणा माळी
हातकणंगले – अस्लम सययद
नंदुरबार – दाजमल मोरे
दिंडोरी – बापू बंडे
नाशिक – पवन पवार
पालघर – सुरेश पडवी
भिवंडी – ए डी सावंत
ठाणे – मल्लिकार्जुन पुजारी
मुबंई साउथ दक्षिण – अनिल कुमार
मुबंई साउथ दक्षिण मध्य – संजय भोसले
ईशान्य मुबंई – संभाजी काशीद
मावळ – राजाराम पाटील
शिर्डी – अरुण साबळे

COMMENTS