प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भातचे सर्व अधिकार सरकारकडेच – सुप्रीम कोर्ट

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भातचे सर्व अधिकार सरकारकडेच – सुप्रीम कोर्ट

 मुंबई –  जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या संदर्भात राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. सरकारने काढलेला जीआर रद्द करण्याची शिक्षक संघटनांनी केली होती मागणी. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भातचे सर्व अधिकार सरकारकडेच राहणार आहेत असे स्पष्ट केले आहे.

शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर असताना बदल्या नको अशी मागणी शिक्षक संघटनेने सुप्रीम कोर्टात  केली होती. मात्र  कोर्टाने  याचिका रद्द केली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटना, सांगली आणि सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ यांनी याचिका दाखल केली होती.

COMMENTS