शिवसेनेच्या उमेदवारांची यादी फुटली, विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी?

शिवसेनेच्या उमेदवारांची यादी फुटली, विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांची यादी अजून जाहीर होणं बाकी आहे. परंतु ही यादी जाहीर करण्यापूर्वीच फुटली असल्याचं दिसत आहे. शिवसेनेच्या उमेदवारांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या यादीत विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना उमेदवारांची यादी?

१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
२ ) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
३) उत्तर पश्चिम – गजानन किर्तीकर
४) ठाणे – राजन विचारे
५) रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
६) पालघर – श्रीनिवास वनगा
७) रायगड – अनंत गिते
८) हातकणंगले – धैर्यशिल माने
९) कल्याण – श्रीकांत शिंदे
१०) शिर्डी – सदाशिव लोखंडे
११) रामटेक – कृपाल तुमाणे
१२) बुलढाणा – प्रतापराव जाधव
१३) अमरावती- आनंदराव अडसूळ
१४) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे
१५) यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
१६) शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील
१७) नाशिक – हेमंत गोडसे
१८) सातारा – पुरुषोत्तम जाधव आणि नरेंद्र पाटील
१९) परभणी- संजय जाधव
२०) उस्मानाबाद – रवी गायकवाड
२१ ) कोल्हापूर – संजय मंडलिक
२२) मावळ – श्रीरंग बारणे
२३) हिंगोली – हेमंत पाटील किंवा जयप्रकाश मुंदडा

COMMENTS