Tag: beed
बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या कोरोनापासून सुरक्षेसाठी आठशे थर्मल गन्स, ५५ लाख २२ हजार रुपये निधीची तरतूद !
बीड - कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात वाढत असून जिल्ह्यात यामुळे नागरिकांना भविष्यात देखील सुरक्षित ठेवता यावे यासाठी करण्यात येणारा उपाययोजनांमध्ये वा ...
परळी मतदारसंघात एक लाख नागरिकांचे मोफत थर्मल टेस्टिंग, मुंबईबाहेर पहिल्यांदाच होणार असा उपक्रम !
परळी - कोरोना विषाणूच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मुंबई येथील प्रसिद्ध 'वन रूपी क्लिनिक' ...
बीड जिल्ह्यात जिवनावश्यक वस्तुंची किरकोळ विक्री आस्थापना ३ दिवस सकाळी ७ ते ९.३० वाजेपर्यंत चालू राहणार- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड - कोरोना विषाणुचा वाढता प्रभाव लक्षात घेता फौजदारी प्रकिया दंड सहिंता-१९७३ चे कलम १४४ नुसार संपूर्ण जिल्हयासाठी सर्व जिवनावश्यक वस्तुंची किरकोळ वि ...
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या इझीटेस्ट (eZeeTest) ई लर्निंग अॅप उपक्रम कौतुकास्पद – धनंजय मुंडे
बीड - कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाऊन ११वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा परिषद, अभिनव आयटी सोलुशन आणि जिल्हाधिका ...
चाटगाव येथील रेल्वेच्या कामात मजुरी करणाऱ्या कुटुंबातील चिमुकल्याने ‘त्या’ बक्षिसाचे दहा हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले !
बीड - चाटगाव ता. धारूर येथील रेल्वेच्या कामात मजुरी करणाऱ्या कुटुंबातील ८ वर्षाच्या तिसरीत शिकणाऱ्या चिमुकल्या संविधान दीपक गडसिंगने आपल्याला मिळालेल् ...
दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी बीड जिल्ह्यात विशेष हेल्पलाईन सुरू, धनंजय मुंडेंच्या निर्देशानुसार समाजकल्याण विभाग सक्रिय !
बीड - राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीड येथील सामाजिक न्याय भवनातील समाज कल्याण कार्या ...
धनंजय मुंडेंच्या सूचनेवरून बीडमधील सामाजिक न्याय भवनात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी नियंत्रण व मदत कक्ष सुरू !
बीड - राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत व नियंत्रण कक् ...
धनंजय मुंडेंनी घेतला जिल्हा पुरवठा विभागाचा आढावा, धान्य वाटप तात्काळ सुरू करण्याचे निर्देश !
बीड - बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अन्न - धान्याचा तुटवडा होऊ नये या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाचा ...
जिल्हा वार्षिक योजनेतून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी ११ कोटी ८ लाख रुपये निधी वितरित – धनंजय मुंडे
बीड - बीड जिल्हा वार्षिक विकास योजनेतून कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, अंबाजोगाई येथील स्वाराती रु ...
कोरोनाविरोधातील लढ्यासाठी बीड जिल्हा वार्षिक विकास योजनेतून आणखी सहा कोटी पाच लाखांचा निधी मंजूर – पालकमंत्री धनंजय मुंडे
बीड - कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व औषधोपचाराचा तुटवडा होऊ नये यादृष्टीने २०१९-२० च्या जिल्हा वार्षिक विकास योजनेतू ...