देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे  20 डिसेंबर,2017 चे कार्यक्रम

 

अहमदनगर जिल्हा दौरा – सकाळी जि.प. प्राथमिक शाळा, प्रवरानगर, जि. अहमदनगर
11.15वा. स्व. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कार्यक्रम

 

दुपारी दोन वाजता  विधानमंडळ कामकाज

 

रात्री 08.15 वाजता दैनिक भास्कर स्थापना दिवस कार्यक्रम, हॉटेल तुली इंपिरियल, रामदास पेठ, नागपूर

COMMENTS