गुजरातमधील सर्व काँग्रेस आमदारांना पोलीस संरक्षण !

गुजरातमधील सर्व काँग्रेस आमदारांना पोलीस संरक्षण !

गुजरातमधील सर्व काँग्रेस आमदारांना पोलीस सुरक्षा दिली जाणार आहे. असा निर्णय गुजरात गृहमंत्रालयाने घेतला आहे. काँग्रेस आमदारांच्या कुटुंबाला सुद्धा सुरक्षा पुरवली जाणार असून घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल असा आदेश  गृह मंत्र्यांनी पोलीस दलाला दिला आहे.

COMMENTS