मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

औरंगाबाद , (जिमका)

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शुक्रवार दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 9:15 वा. मुंबई येथून विमानाने औरंगाबादकडे प्रयाण.

सकाळी 10:15 वाजता औरंगाबाद विमानतळावर आगमन.

सकाळी 10:20 वा. विमानतळाहून मोटारीने गवळी शिवरा (ता. गंगापूर) कडे प्रयाण.

सकाळी 11:05 गवळी शिवरा येथे अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमासाठी उपस्थिती.

सकाळी 11:50 वा. गवळी शिवरा येथून मोटारीने विमानतळाकडे प्रयाण.

दुपारी 12:35 वाजता विमानतळावर आगमन.

दुपारी 12:40 वाजता औरंगाबाद विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.

 

 

COMMENTS