मोदींवरचं नीतीशकुमारांनी गायलेलं गाणं सोशल मीडियात तुफान हिट! वाचा संपूर्ण गाणं !

मोदींवरचं नीतीशकुमारांनी गायलेलं गाणं सोशल मीडियात तुफान हिट! वाचा संपूर्ण गाणं !

 

एका रात्रीत दुसरा संसार थाटणारे नीतीशकुमार आणि नरेंद्र मोदी आता एकमेकांची कितीही स्तुती करत असले तरी हेच दोन नेते अगदी 20 महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत एकमेकांवर तुटून पडायचे. त्या प्रचाराच्या रणधुमाळीत नीतीशकुमारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एक गाणं लिहिलं होतं. ते गाणंही त्यांनी एका कार्यक्रमात सादर केलं होतं. या गाण्यातून नीतीशकुमार यांनी मोदींची खिल्ली उडवली होती. प्रचारा काळात हे गाणं जेवढं हिट झालं त्यापेक्षाही जास्त आता ते सोशल मीडियात धुमाकूळ घालतंय. काय आहे ते गाणं पाहूयात…..

 

“बहती हवा सा था वो
गुजरात रे आया था वो
काला धन लाने वाला था वो
कहाँ गया उसे ढुंडो
हमको देश की फिकर सताती
वो बस विदेश के दौरे लगाता….

हमको बढती महंगाई सताती है

ओ बस मन की बात सुनाता है

हर वक्त अपनी सेल्फी खिचता था वो

दाऊद को लाने वाला था वो

कहाँ गया उसे ढुंडो”

COMMENTS