राज ठाकरेंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

राज ठाकरेंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

मुंबई –  पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे  कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे.  मुंबईत आजपासून विभाग निहाय बैठकांना सुरुवात झालीय. यालवेळी राज ठाकरेंनी वरळी तसेच मलबारहिल विधानसभा मतदार संघातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

मनसेचा महापालिका निवडणुकीमध्ये  पुरता धुव्वा उडाला होता. त्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.

 

 

COMMENTS