लालू प्रसादांची नीतीशकुमारांना भन्नाट ऑफर !

लालू प्रसादांची नीतीशकुमारांना भन्नाट ऑफर !

पाटणा – बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना आता लालूप्रदास यादव यांनी नीतीशकुमार यांच्यासाठी एक नवा फॉर्म्युला दिला आहे. त्यानुसार नीतीशकुमार हेही मुख्यमंत्री नको, आणि तेजस्वी यादवही नको. जेडीयू, आरजेडी, काँग्रेस या आमदारांनी एकत्र बसून तिसराच वेगळा मुख्यमंत्री निवडावा अशी मागणी केलीय. आता यावर नीतीशकुमार काय करतात ते पहावं लागेल.

COMMENTS