विविध संघटना, राजकीय पक्ष कार्यकर्त्यांचा कृष्णकुंजवर आज मनसेत प्रवेश !

विविध संघटना, राजकीय पक्ष कार्यकर्त्यांचा कृष्णकुंजवर आज मनसेत प्रवेश !

मुंबई – राज्यभरातील काही सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आज मनसेत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशाचा हा सोहळा आज दुपारी राज ठाकरे यांचे मुंबईतील निवासस्थान कृष्णकुंजवर झाला. नवी मुंबई, जळगाव, लातूर, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यातील कार्यकर्त्यानी आज मनसेमध्ये प्रवेश केला आहे.

मनसेत कोणते कार्यकर्ते प्रवेश करणा-या याची यादी सोबत जोडली आहे.

COMMENTS